संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मला सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मी सध्या होम क्वारंटाईन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावे आणि चाचणी करून घ्यावी.