पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 10 जानेवारी :- पालकमंत्री संदिपान भुमरे हे दिनांक 11 ते 13 जानेवारी दरम्यान जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
11 जानेवारी 2022 रोजी रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.
12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 बाबत व अमृत पाणी पुरवठा योजनेचा आढावा. दुपारी 2 वाजता विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.
13 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता यवतमाळ येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..