महाराष्ट्रात लॉकडाऊनचा कालावधी वाढला , 15 मे पर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार ; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय….
महाराष्ट्रात लॉकडाऊनचा कालावधी वाढला , 15 मे पर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार ; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई दि. 28 :- 15 मे पर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना रूग्णांची संख्या (Corona Patient) स्थिर असली तरी कमी होत नसल्यानं लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन कालावधी वाढवण्यावर शिक्का मोर्तब झालंय.
अपुऱ्या पुरवठ्यामुळे 1 मे ला लसीकरण सुरू होणार नसल्याचे टोपे म्हणाले. 18 ते 45 वयो गटातील लोकांसाठी लसीकरणा साठी वेगळे केंद्र असणार आहेत. केवळ सरकारी आणि पालिकेच्या लसीकरण केंद्रावरच मिळणार मोफत लस मिळतील. खासगी रूग्णालयां मध्ये मात्र लस घेण्या साठी पैसे मोजावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..