नागरिकांच्या सुरक्षतेसाठी ठाणेदार रस्त्यावर : नवदांपत्यांची केली कोरोना चाचणी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने नागरिकांच्या सुरक्षतेसाठी महागाव पोलीस ठाणेदार विलास चव्हाण आपल्या ताफ्यासह रस्त्यावर उतरले आहे. अनावश्यक कारणासाठी बाहेर निघणार्या नागरिकांची आरोग्य विभागातील चमू मार्फत नागरिकांकडून कोरोना चाचणी करिता नमूने घेतले जात आहे.तर विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही केल्या जात आहे. कार्यवाही दरम्यान लग्नसं मारंभ आरोपल्या नंतर परत जाणाऱ्या वरातीतील नव वधु आणि वरांची कोरोना चाचणी करण्यात आली .

कोरोना चा जिल्ह्यात उद्रेक झाला आहे.त्याला आळा घालण्यासाठी शासनाकडून ब्रेक दी चेन मोहीम अंतर्गत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासन पुढाकार घेत असल्याने अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसला आहे.यावेळी महसूल विभागातील मंडळाधिकारी पंडीत,तलाठी दीपक दिवेकर,चालक विवेक पारटकर, दिनेश आडे, गजानन राठोड, गृहरक्षक बावणे, नगरपंचायत लिपिक विष्णु कांबळे उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….