पालकमंत्री यांचा 29 व 30 एप्रिल रोजीचा यवतमाळ जिल्हा दौरा….
पालकमंत्री यांचा 29 व 30 एप्रिल रोजीचा यवतमाळ जिल्हा दौरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 28 :- राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
गुरुवार दिनांक 29 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.15 वाजता नागपूर विमानतळ येथून करंजी ता. पांढरकवडाकडे प्रयाण. सायंकाळी 4.45 ते 5 वाजता करंजी येथील ग्रामीण रुग्णालयास भेट व पाहणी. पांढरकवडाकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 ते 5.35 वाजता पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय भेट व पाहणी, मारेगावकडे प्रयाण, सायंकाळी 6.10 ते 6.25 वाजता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय भेट व पाहणी. वणीकडे प्रयाण. सायंकाळी 6.50 ते 7.15 वाजता वणी येथील ग्रामीण रुग्णालय भेट व पाहणी. यवतमाळकडे प्रयाण. रात्री 21.15 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शुक्रवार दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9.20 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथून स्त्री रुग्णालयकडे प्रयाण. सकाळी 9.30 ते 10 वाजता स्त्री रुग्णालय भेट व पाहणी. जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळकडे प्रयाण. सकाळी 10 ते 11 वाजता खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक. सकाळी 11 ते 12 वाजता जलजीवन मिशन आराखडा मंजुरी संदर्भात बैठक, दुपारी 12 ते 1 वाजता यवतमाळ जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठक. दुपारी 1 ते 2 वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कामांचा आढावा बैठक. दुपारी 2 ते 3 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ राखीव. दुपारी 3 ते 4 वाजता जिल्हा नियोजन समिती व खनिज विकास निधी अंतर्गत आरोग्य विभागाच्या नियमित योजना व कोविड नियंत्रण उपाययोजना बैठक. दुपारी 4 ते 5 वाजता मनरेगा आढावा बैठक. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन, राखीव व मुक्काम.
०००००००

ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”