आज आमदार, आसोली येथे लघु प्रकल्पाविषयी शेतकऱ्याची चर्चा करणार
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
गोंदिया – आज सायंकाळी ७ वाजता आसोली लघु प्रकल्पावर चर्चा करण्याकरिता आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसरामजी कोरोटे हे असोली येथे ते येणार आहेत तरी पण ज्या शेतकऱ्यांचे जमीन प्रकल्पात जात असेल किंवा त्याला नोटीस आले असेल, रजिस्ट्री किंवा सात-बारा थांबलेली असेल त्यांनी आपल्याजवळ लघु प्रकल्प संबंधित असलेले कागदपत्रे घेऊन आसोली येथे उपस्थित रहावे आज सायंकाळी 7 वाजता.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…