मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज येणार अधिवेशनात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज दुसऱ्या आठवड्यात आलं आहे. विविध विषयावर चर्चा सुरू असून, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यपालांकडून हिरवा कंदिल मिळाल्यास आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घोषित केली जाऊ शकते. रामदास कदम यांचा आज विधान परिषदेतला शेवटचा दिवस असल्याने त्यांच्या निरोपाच्या भाषणाकडे लक्ष लागलं आहे. याशिवाय भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्नही चर्चेला येऊ शकतो.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….