“ठाकरे सरकार हाऊस मे आओ” ; विधिमंडळ पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आज २७ डिसेंबरला महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे.राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथ्या दिवशीही विरोधक सातत्याने वेगवेगळ्या मुद्यावरून ठाकरे सरकार विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसत आहेत.ओबीसी आरक्षण, शेतकरी मदत, पेपरफुटी प्रकरण अशा विविध मुद्यांवर विरोधक आक्रमक झाल्याचे यला मिळत आहे.
विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. ‘आम्ही तिघे भाऊ भाऊ १०० कोटी वाटून खाऊ’, अशी विरोधकांची घोषणाबाजी सुरु आहे. ‘आम्ही तिघे भाऊ भाऊ १०० कोटी वाटून खाऊ’, अशी विरोधकांची घोषणाबाजी सुरु आहे. हाऊस मे आओ हाऊस मे आओ, ठाकरे सरकार हाऊस मे आओ,अशी आंदोलनातून विरोधकांनी मुख्यमंत्र्याना हाक दिली आहे. हाऊस मे आओ हाऊस मे आओ, ठाकरे सरकार हाऊस मे आओ,अशी आंदोलनातून विरोधकांनी मुख्यमंत्र्याना हाक दिली आहे. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘सरकार हरवले आहे’ अशा प्रिंटचे वस्त्र परिधान करुन विधानभवनात उपस्थित राहिले आहेत. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘सरकार हरवले आहे’ अशा प्रिंटचे वस्त्र परिधान करुन विधानभवनात उपस्थित राहिले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दोन दिवसांत नेमके काय घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दोन दिवसांत नेमके काय घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.