पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह पणजी :- “दोन वेळा माजी मुख्यमंत्री राहिलेले कृषी मंत्री रवी नाईक यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रवि नाईक यांनी... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- “शिवसेना ठाकरे गट आणि नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीचे कयास बांधले जात असताना रविवारी राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- “राज्यातील मतदार याद्या सदोष आहेत. या मतदार याद्यांमध्ये लाखो दुबार नावे आहेत. मतदार याद्यांमधील दोष आयोगाने स्वताःहून दूर करावेत अथवा... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- “शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील भांडुप इथल्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये संजय राऊत... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- “मध्य प्रदेशात चिमुकल्या लेकरांचे मृत्यूकांड घडवण्यासाठी जबाबदार असलेल्या विषारी कफ सिरपमुळे साद्याप देशभरात चिमुकल्यांचे मृत्यू तांडव सुरु असल्याचे चित्र आहे.... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- “आगामी मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधू किंवा महाविकास आघाडी म्हणून एकत्र म्हणून न लढता आपण स्वबळावर लढू. ठाकरे बंधुंशी युती केल्यास... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नवी दिल्ली :- “बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीसुरुअसताना आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणासंदर्भातएकमोठीबातमीसमोरआलीआहे. याप्रकरणातआतानव्याने लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना’सुद्धा बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. याआधी शिक्षण... Read More

Covid 19

वाचनीय बातम्या

error: Content is protected !!