ट्रॅव्हल्स पॉइंटसाठी पर्यायी जागा निवडतांना प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधाण्य द्यावे रस्ता सुरक्षा उपाययोजना आढाव्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना ; रस्यांरकवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी ; प्रत्येक चौकात झेब्रा क्रॉसिंग असावे ; रत्यावरील गतीरोधक अपघात टाळण्यासाठी असावे, ते अपघाताचे कारण ठरू नये ; वाहतुक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई….

Covid 19

वाचनीय बातम्या

error: Content is protected !!