रब्बी हंगामासाठी अधर पुस प्रकल्पाचे पाणी सोडणार ; राष्ट्रवादी चे युवा उपसरपंच गुणवंत राठोड यांच्या प्रयत्नांना यश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
रब्बी हंगामात सिंचन करण्यासाठी अधर पुस प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती.
रब्बी हंगामाला सुरुवात झाली असुन शेतामध्ये गहू,चना,भुईमूग या पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असुन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेल्या अधर पुस प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडण्यात यावे त्यामुळे या कालव्याच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या वेणी, सवना,अंबोडा, शिरपुर, खडका,लेवा,बारभाई(तांडा),राऊतवाडी,हिवरा,ईजनी,पोहंडुळ, तिवरंग,चिखली,वाकान,मलकापुर या गावांमधील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असुन तत्काळ या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात यावे अशी मागणीचे निवेदन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता महागाव यांना देण्यात आले होते.
युवा कार्यसम्राट आमदार इंद्रनीलभाऊ नाईक साहेब यांच्या पाठपुराव्याने निवेदनाची दखल घेऊन मागणीला यश मिळाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….