लसिकरण शिबीर आयोजनप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी व यंत्रणेला सोबत घ्या :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कोरोना टास्क समिला सूचना ; प्रत्येक लसिकरण शिबीरात दरदिवशी किमान 200 डोज दिले जावे ; लसिकरण शिबीराची माहिती स्थानिकांना किमान एक आठवडापुर्वी द्यावी ; ‘हर घर दस्तक’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक ; रोज सर्वात जास्त लसिकरण करणाऱ्या टिमला प्रमाणपत्र देणार…

Covid 19

वाचनीय बातम्या

error: Content is protected !!