पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 15 सप्टेंबर :- राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे दिनांक 16 सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे नागपूरहून आगमन व राखीव. दु. 12.45 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्णवाहिका कार्यक्रमास उपस्थिती. दु. 1.00 वा. स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यक्रमास समर्थ लॉन, आर्णी रोड येथे उपस्थिती. दु. 2.30 ते 3 राखीव. सायं. 4 वा. यवतमाळ येथून औरंगाबादकडे प्रयाण.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….