विमुक्त भटक्या समाजातील समाजातील लोकांनी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात सामील होऊन संविधानाचे रक्षण करावे :- मदन जाधव…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड (राजकिरण देशमुख) :-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार भटक्या व विमुक्त जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष श्री मदन जाधव यांनी आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयास भेट देऊन नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विमुक्त भटक्या जाती समाजातील लोकांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्ष बळकट करावा व संविधानाचे रक्षण करावे असे त्यांनी सांगितले. तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या थापांचा कडाडून विरोध करावा व येत्या निवडणुका मध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका खंबीरपणे मांडवी असे सांगितले…. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेली कर जिल्हाध्यक्ष हे होते व महापौर सौ मोहिते येवणकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या …तसेच मंचावर आत्माराम जाधव अध्यक्ष बंजारा टायगर सेना ,रामभारती, बालाजी गव्हाणे, रोहिदास जाधव, लक्ष्मण जाधव, ॲड. सुरेंद्र घोडजकर, ललिता कुंभार, लक्ष्मणराव देवदे, गणेश काकडे, निळकंठ मदने, संघरत्न कांबळे, संजय वाघमारे,स.हरजिंदरसिघ संधु, सत्यपाल सावंत, सुदेशसिंह ठाकूर, बालाजी वाघमारे, बालाजी राठोड, जीवन आडे, चांदु चमकुरे, साहेबराव राठोड, वसंत पवार, अजेर उल्ला खान सरपंच,गणपत जगताप गणपुर ,संतोष खरबे, सरपंच गणपुर, देविदास पुरी,रामचंद्रपुरी, साहेबराव मेटकर, रमेश तालीमकर, संतोष बारसे, निरंजन गिरी, बाबू महंत गिरी, तुळशीराम मेहरबान राठोड, प्रकाश हिरामण राठोड, शेखनजीब अजिज मिया कासारखेडा,गौतम इंगोले कासारखेडा, विश्वनाथ दासे कामठा, आबासाहेब गंगाराम निकम,विनोद मारोतराव निकम,अमोल साखरे, गणेश साखरे, साईनाथ साखरे, संजय साखरे, शिवाजी चव्हाण कासारखेडा, गोविंद चमकुरे, सुनील पांचाळ, अनिल पगडे, भारत काकडे, दत्ता काकडे,नाजिमा बेगम, गणपत राठोड सरपंच वाघी, साहेबराव मेटकर, गंगाधर वाघमारे, माधव सूर्यवंशी, राम जाधव, कपिल राठोड, बालाजी राठोड , दिलीप राठोड अनिल थोरात, नवघरे, प्रवीण बेंडाळे ,बाबुराव पवार इस्लापुर, उमाकांत पवार व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….