विमुक्त जाती भटक्या जमाती शिवसेना तालुका प्रमुख पदी देवानंद राठोड
शिवसेना शिव संपर्क अभियाना दरम्यान शिवसेना तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
शिवसेना तालुका संघटक शेतकरी शेतमजूर सेना, पदी दत्तराव कदम खडका, शिवसेना शिव सहकार आघाडी महागाव शहर संघटक पदी विजय दिगांबर नरवाडे, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी महागाव शहर संघटक प्रदीप आनसर बेग मोगल बेग, भारतीय विद्यार्थी सेना तालुका संघटक पदी आदित्य प्रवेश देशमुख लेवा,तर तालुका संघटक विमुक्त जाती भटक्या जमाती आघाडी पदी देवानंद राठोड, तालुका संघटक ओबीसी आघाडी संदीप देवराव खराटे, तालुका संघटक शिवसेना तीन चाकी ऑटो रिक्षाचालक-मालक सेना पदी गजानन निळकंठ पुरी, शिवसेना ऑटो चालक मालक संघटना शहर संघटक पदी शेख अकबर शेख गफार,तालुका संघटक हिंदीभाषिक आघाडी पदी प्रवीण राजेन्द्र प्रसाद पांडे, सहकार आघाडी पदी विक्रम परसराम राठोड, तालुका संघटक शिवसेना अनुसूचित जाती आघाडी पदी यादव संभाजी वाघमारे, उपतालुका संघटक हिवरा पदी किशोर घाटोळे, व तालुका संघटक सोना पदी परमेश्वर जाधव, उपविभाग संघटक गुंज पदी रमेश पीलावन, तालुका संघटक शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी पदी शेख इरफान शेख मकसूद, शिवसेना आदिवासी बांधव आघाडी शहर संघटक पदी सुधाकर बापूराव दलसिंगारे, तर युवा सेना शाखा प्रमुख पदी विशाल कुंडलवाड, रवी कदम गोपाल कदम निलेश पानपट्टी गणेश पुरी विकी पाईकराव गोलू कवाने किरण कस्तुरे गणेश खांजोडे ,दया कुसमवार यांची प्रभागनिहाय शाखाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….