दहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्या
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी :
दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील दोन अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांना दुपारी १ नंतर खालील संकेस्थळावर भेट देवून आपला निकाल पाहता येणार आहे.निकाल पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पॉलिटिक्स स्पेशल परिवारकडून हार्दिक शुभेच्छा…..निकाल हा परीक्षेचा आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी खचून न जाता यश अपयशाला समोर जाल अशी अपेक्षा…..उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन…………..
http://result.mh-ssc.ac.in
https://www.mmarathi.com/education/the-result-of-x-will-be-available-on-the-websites-tomorrow-at-1-pm-952648
www.mahasscboard.in
https://www.mmarathi.com/education/the-result-of-x-will-be-available-on-the-websites-tomorrow-at-1-pm-952648