पुसद नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी , क्लब टेंडर व विकास कामावर हल्ली उठलेल्या वादळावर पॉलिटिक्स स्पेशल कार्यालयात सर्वपक्षीय डिबेट…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :-
नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी, क्लब टेंडर व विकास कामावर हल्ली उठलेल्या वादळावर पॉलिटिक्स स्पेशल कार्यालयात सर्वपक्षीय डिबेट घेण्यात आली या डिबेटला पुसद नगरपालिका प्रभारी नगराध्यक्ष डॉक्टर अकील मेमन, पाणीपुरवठा सभापती उमाकांत पापिनवार,स्वीकृत नगरसेवक डॉक्टर मोहम्मद नदीम,भाजपाचे गटनेते निखील चिद्दरवार, स्वीकृत नगरसेवक निशांत बयास तथा नगरसेवक साकिब शहा यांची उपस्थिती होती.यावेळी पॉलिटिक्स स्पेशलने सडेतोड प्रश्न विचारले आणि नगरसेवक यांनी जी उत्तरे दिली त्याची विस्तृत डिबेट येत्या अंकात पॉलिटिक्स स्पेशल वाचकासमोर जशीच्या तशी मांडणार आहे.


उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….