महसूल व नगरपंचायत प्रशासन अधिकाऱ्यांचा गनिमी काव्याने धाडसत्र ; तहसीलदारांच्या कार्यवाही खळबळ
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
शहर व तालुक्यातील अत्यावश्यक दुकाने वगळता अनावश्यक दुकाने व्यवसायिक उघडत असल्याने महसूल आणि नगरपंचायत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गनिमी काव्याने धाडसत्र राबविणे सुरू आहे.
सकाळ पासून महसूल प्रशासनाने स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त पथकासह प्रत्येक गावात गनिमी कावा करत कार्यवाही करण्याचा विडा महसूल प्रशासनाने उचलला आहे.महागाव शहरात अधिकारी यांनी कोणताही बडेजाव न करता तहसीलदार नामदेव इसळकर , नगरपंचायत मुख्याधिकारी सूरज सुर्वे, मंडळाधिकारी राम पंडीत, तलाठी दीपक दिवेकर,तलाठी ललित इंगोले,नगर पंचायत कर्मचारी विष्णू कांबळे,जीवन नरवाडे,कोतवाल शंकर यांनी हे धाडसत्र राबविले आहे.या कार्यवाहीत एका कापड व्यवसायिक या कार्यवाहीचा जाळ्यात असल्याने त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….