ईदुल फितर ची नमाज पुसद येथील ईदगाह वर अदा करण्याची परवानगी द्या :- शाहीन बाग , पुसद ; उपविभागीय अधिकारी यांच्या कड़े एक निवेदन द्वारे मांगनी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येत्या 14 मे रोजी रमजान महीना समाप्त होणार आहे त्या बद्दल मुस्लिम समाजात ईदुल फितर ची नमाज अदा करण्यात येते. परंतु कोरोना च्या वाढत्या पादुर्भावाने गेल्या वर्षी प्रशासनांनी केवळ 5 व्यक्तिना ईदगाह वर नमाज अदा करण्याची परवानगी दिली होती.
मुस्लीम समाजाचा मोठा सन म्हणजे ईदुल फितर आहे महिना भर रमजानचे रोजे ( उपवास ) ठेवून ईदगाह वर नमाज आदा करण्याची मुस्लीम समाजाची प्रथा आहे . ईदगाह वर जावून इश्वाराची ( अल्लाहची ) प्राथना करण्याची प्रथा जगभरात पधराशे वर्ष पुर्व पासून सुरू आहे . ईदगाह वर नमाज पठण करण्यासाठी सर्व मुस्लीम बांधव उत्सुक राहतात . ईदगाह वर नमाज पठण करण्याची प्रथा मोडता येत नाही . त्या करिता आम्हाला ईदगाव वर नामाज पठण करण्याची परवानगी द्यावी अशी मांगनी शाहीन बाग , पुसद च्या वतीने आज रोजी उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या कड़े मांगनी करण्यात आली आहे….


सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….