लाखो रूपयाचा दारुसाठा नष्ठ :- पोफाळी पोलीसांची कार्यवाही…

लाखो रूपयाचा दारुसाठा नष्ठ :- पोफाळी पोलीसांची कार्यवाही…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पोफाळी दि. 17 :- पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत मागील तीन वर्षाचा जप्त केलेला दारूसाठा पुर्ण खबरदारी घेऊन नष्ठ करण्यात आला. पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे छोटे मोठे असे एकुन 45 गावे येतात , गौळ, डोंगरगाव, पोफाळी, तरोडा, मुळावा, असे पाच बिट चा सामावेश आहे. मागिल तीन वर्षापासुन विविध पद्धतीच्या वेळोवेळी केलेल्या गुन्हयाच्या कार्यवाहित जप्त केलेला दारूसाठा पुर्ण खबरदारी घेऊन नष्ठ करण्यात आला. यामध्ये कोर्टाची परवानगी घेऊन व दारूबंदी विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थीतीत जवळपास अड़ीच लाख रूपयाचा दारूसाठा पुर्णपने नष्ठ करण्यात आला यावेळी , ठाणेदार कैलास भगत, उत्पादन शुल्क निरीक्षक दिपक तसरे, पोलीस कर्मचारी, सुनिल जाधव, रोहिदास राठोड , नाना मस्के, अमोल कान्हेकर, विठ्ठल मुकाडे, लखन जाधव, संजय आढाव, उपस्थीत होते.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….