हदगाव तालुक्यातील नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे :- माजी खासदार सुभाष वानखेडे…

हदगाव तालुक्यातील नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे :- माजी खासदार सुभाष वानखेडे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड/हदगांव (राजकीरण देशमुख) :- माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी हदगांव येथील उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन कोरोणाच्या लसीचा डोस घेतला देशभरात गेल्या एक मार्चपासून दुसर्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे कोरोना लसीबाबत कुठल्याही प्रकारची भीती किंवा संभ्रम ठेवण्याचे काहीच कारण नाही ही लस घेताना कुठल्याही प्रकारची भीती नाही त्यामुळे आपण सर्वजण ही लस घेण्यास पात्र आहोत त्यामुळे आपण सर्व नागरिकांनी ही लस लवकरात लवकर घेऊन आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे नम्र आवाहन माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी यावेळी केले आहे नांदेड जिल्ह्या सह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्ण याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे ही बाब अतिशय गंभीर असून शासनाने आपण दिलेला कोरोना संदर्भातील नियमाचे आपण काटेकोरपणे पालन करून हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील सर्वच नागरिकांना तातडीने लसीकरण करून घ्यावे गेल्या आठवड्याभरात नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहे कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन नांदेड जिल्हा प्रशासनाने अशांत गर्दी नियंत्रण करण्यासाठी जे निर्णय घेतले आहे त्या निर्णयाला सहकार्य करून आपण सर्वांनी हे निर्बंध टाळावे व ह्या आजारावर प्रतिबंध म्हणून जे लसीकरण सुरू केले आहेत त्या लसीकरणाचा सर्वच नागरिकांनी जवळील लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोना प्रतिबंध लस आवश्यक घ्यावी असे कळकळीचे आवाहन माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी जनतेस आव्हान केले आहे

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..