धक्कादायक ! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; महागाव तालुक्यातील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
घरातील स्वयंपाक खोलीत पात्राच्या खाली असलेल्या नाटीला दोरीने गळफास घेवून १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दुपारी साडेचारच्या सुमारास सवना येथे उघडकीस आली. ऋषिकेश सुभाष पवार असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राप्तमाहिती नुसार , ऋषिकेश चे वडील ऑटो चालक असून ऋषीकेश हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( आयटीआय ) इलेक्ट्रीशन मध्ये शिकत होता.आई शेतात कामासाठी गेली होती.याच संधीचा फायदा घेऊन ऋषिकेश ने घरातील स्वयंपाक खोलीत पात्राच्या खाली असलेल्या नाटीला नायलॉन दोरीने गळफास घेऊन मरणाला कवटाळले.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून वृत्तलिहेपर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.मात्र आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….