मुख्याधिकारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या निवेदना कड़े दुर्लक्ष केल्या मुळे केले रस्त्यावर आंदोलन….

मुख्याधिकारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या निवेदना कड़े दुर्लक्ष केल्या मुळे केले रस्त्यावर आंदोलन….
पुसद :- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने कडून मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांना निवेदन दिले होते त्यावर कुठलीही दाखल न घेतल्या मुळे मनसे च्या वतीने पुसद शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे या साठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल चव्हाण यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन घेण्यात आले.
या वेळी नगर परिषद पुसद चा निषेध नोंदवत होम करून श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल चव्हाण, माजी जिल्हा अध्यक्ष अभय गडम,जिल्हा उपाध्यक्ष मनसे पुंडलिक शिंदे,तालुका अध्यक्ष संदीप लांडे, मनविसे तालुका अध्यक्ष आकाश रहाटे,तालुका उपाध्यक्ष रवी सूर्य, सागर चिंतावार,महेश आर्य,राहुल झिंजारे,अमोल कवडे,युवराज भोसले,अजित रोडे,निकीत पवार,वैभव तायडे,अभिषेक भोसले,इंदल राठोड,कार्तिक राठोड,गोपाल भुसाळे,गजानन पारध,नारायण मंदाडे,सतीश गवारे,अक्षय इनामे,अर्जुन पवार,पियूष राठोड,अभिषेक चव्हाण,सतीश धवसकर,जितू राठोड, पवण राठोड उपस्थित होते…..

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….