सहस्रकुंड धबधब्यांमध्ये महिला गेली वाहून
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्निल चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी प्रतिनिधी
उमरखेड तालुक्यातील विदर्भ-मराठवाडा सीमेवर असलेल्या पैनगंगा नदी पत्रावर सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आलेल्या यवतमाळ येथील दोन कुटुंब येथे आले असता मुरली येथिल बंधाऱ्याचे अचानक प्रवाह वाढल्याने पाण्याचा प्रवाहात दोन कुटुंब वाहून जात असताना ग्रामस्थांनी पहिले व त्यांना बचावले पण यात एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना सत्रकुंड धबधब्यात परिसरात घडली आहे

यवतमाळ येथील पंजाब नॅशनल बँकेतील क्लर्क संतोष कुमार यांची पत्नी ममता संतोष कुमार (35) ही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले व कुमार या मुलीला संदीप किसन राठोड(30) रा. मुरली या युवकाने जीवावर उदार होऊन त्या मुलीला पाण्यातून बाहेर काढले ही घटना आज दुपारी चार वाजता घडली आहे व तिचा प्राण वाचवला सदर महिला अजून सापडली नसून चौकशी बिटरगाव पोलीस प्रशासन करत आहे त्या महिलेचा शोध तात्काळ लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….