अरुणावती धरणाचे दरवाजे उघडणार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जलसाठा ९१ टक्के
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे मो-९३७०४६४८२४
दिग्रस
दोन दिवसांपासून सायंकाळी झालेल्या मुसळधार पाऊस मुळे अरुणावती धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने पाणी पातळी मध्ये सातत्याने वाढ होत आहे. सद्य स्थितीत (सायं. ७:०० वाजता) धरण ८७.६५ % (३३०.२५ मी.)भरले आहे. सप्टेंबर महिन्याची नियंत्रण पातळी १००% (३३०.८५ मी.) आहे. धरणामधील पाण्याच्या येवा मध्ये वाढ होण्याची शक्यता असून नियंत्रण पातळी गाठल्यास धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील.
तरी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.
अरुणावती धरणाचा पाणीसाठा ९ वा.ची नोंद ९१.२५ टक्के असल्याचे तहसीलदार राजेश वझीरे यांनी सांगितले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..