संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान होणार असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी शनिवारी केली. तर हे अधिवेशन कमी कालावधीचे असल्याबद्दल विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
हे अधिवेशन तीन आठवड्यांचे असले तरी त्यात प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवसच असणार आहेत. १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकन (एसआरआर) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर संसदेचे हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..