भारतीय सैनिकांच्या सन्मानात पुसद येथे प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. मोहम्मद नदीम यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली चे आयोजन संपन्न….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “फौज के सम्मान मे हम निकले मैदान मे” च्या जयघोशात तिरंगा रैलीची सुरवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून नेताजी सुभाषचंद्र बोस, कापड लाईन ते महात्मा गांधी चौक ते भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रैलीच समापन करण्यात आले.
आज दिनांक 21 मे 2025 रोजी भारतीय सैनिकांच्या सन्मानात भव्य तिरंगा रैली चे आयोजन सर्व सामाजिक,राजकीय व धार्मिक संघटनेच्या वतीने करण्यात आले होते,ज्यात माजी सैनिक व मदरसा मधील शिक्षण घेणारे लाहांन मुलांनी देखील मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शवला हे विशेष.
सविस्तर असे की, जम्मू काश्मीर पहेलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्या नंन्तर भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तान विरुद्ध भारतीय सैनिकांनी आपले सर्वस्व पणाला लावत दहशत वाद्यांना सळेतोळ उत्तर दिले झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला मोठ्या पराक्रमाने घेतला आहे, आपल्या जीवाची काळजी न करता भारतीय निष्पाप बळी गेलेल्या नागरिकांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला व पाकिस्तान या देशाला जशास तशा उत्तर देऊन धडा शिकविला,त्या बद्दल भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी,विंग कमाडर योमिका सिंग व त्यांचे सहकारी यांचा देशभरात कौतुक करून तिरंगा रॅली च्या माध्यमातून सन्मान करण्यात येत आहे, व एकीकडे काही कंटक मानसिकतेचे लोकं आपल्या देशाच्या सैनिकांच्या भावना दुखावून त्यांचा अपमान करीतअसले तरीही देशभरातील जनता भारतीय सैण्याच्या सन्मानात उभी आहे हे विशेष, पुसद येथे सर्व राजकीय धार्मिक व सामाजिक संघटनेच्या वतीने पुसद येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, सदर रॅलीमध्ये डॉ मोहम्मद नदीम सचिव प्रदेश काँग्रेस, जमीयते उल्लेमाचे मौलाना युनूस बुखारी , माजी सैनिक संघटना पुसद
सय्यद इस्ती्यक सचिव
प्रदेश अल्प. , झिया शेख शहराध्यक्ष पुसद काँग्रेस , किशोर कांबळे जिल्हाध्यक्ष भीमटायगर सेना,अनिल शिंदे उपाध्यक्ष जिला काँग्रेस,तहेसीन खान अध्यक्ष रा. मुस्लिम परिषद मोहम्मद सादिक सरपंच धणकेश्वर अमजद खान अध्यक्ष AIMIM, फिरोज खान युवा नेता
गणपतराव कवाडे जिल्हाध्यक्ष आदिवासी ऐकता परिषद,
नरेंद्र खंदारे माजी सभापती
ऍड. गजानन देशमुख जिल्हा सचिव काँग्रेस,अमजद खान जिला उपध्यक्ष अल्प. रा. का. , मिर्झा आदिल बेग अध्यक्ष मौलाना आझाद विचारमंच , लियाकत पठाण सामाजिक कार्यकर्ता
हाशीर खान, शाबोद्दीन भाई
जाहीर खान माजी नगरसेवक,
विलास वाघमारे ता. अध्यक्ष काँग्रेस, बाबा भाई मिर्झा सामाजिक कार्यकर्ता
अकील सर पुसद क्रीडा रत्न
भांडणगे सरपंच, रियाज मौलाना
रहेमान गौरी, अफरोज गुलशन
सय्यद अन्वर माजी नगरसेवक
अब्दुल समद माजी नगरसेवक
नन्हे खान शहराध्यक्षअल्प. राका
जब्बार लाखे अल्प. शहराध्यक्ष
लक्षणमराव कांबळे पत्रकार , डॉ. मोहसीन, रहेमान चव्हाण ,जलील बागवान सदस्य ग्रा. प. सय्यद जानी, वाजीद खान पाशा , सलमान पप्पू, सोहेल निरबान, सोहेल चव्हाण, शाहिद सर, बाबू भाई लकडी ढेकेदार, शोएब सर,अहेमद मिर्झा, फारूक भाई,अझहर खतीब,माहेमूद शेख माजी सभापती ,माजिद लाला पत्रकार, आरिफ गुड्डू, सादिक जिंदरान , विक्की गौरी, फरहान मलंग सरदार खान, माहेफुज अहेमद , राहील खान, अमन टेलर, सादिक ठेकेदार युनूस शेख माजी नगरसेवक
राजू कांबळे, तौफिक टेलर
एकबाल ठेकेदार हे प्रमुख उपास्थितीत होते.
देशभक्ती गीत व दिल दिया है जान भी देंगे या जय घोषाने परिसर दुमदुमले होते, आयोजित रैली चे यशस्वीते करिता मुस्लिम युवक मंडळ पुसद यांनी अथक परिश्रम घेतला या रॅलीमध्ये मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.