पुस नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा ; अप्पर पुस धरण ८२ टक्के भरले; ओव्हरफ्लो होण्याची शक्यता
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
अप्पर पुस धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने तसेच धरणाची पाणी पातळी ८२ टक्के एवढी झाली आहे.ढगाळ वातावरण आणि हवामान खात्याने दिलेला पावसाचा अंदाज लक्षात घेता अप्पर पुस प्रकल्प ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे .त्यामुळे धरणामधून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो .अशा वेळेस अप्पर पुस धरणाच्या गावच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रकल्प अधिकारी पाटबंधारे विभाग चिखली यांनी दिला आहे.

नदीच्या काठी येणारे चिखली वनवारला एरंडा पिंपळगाव शेलू,कोपरा,भोजला ,वालतुर , या
गावच्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….