पाकिस्तान भूकंपाने हादरले; ४.० तीव्रतेचे धक्के…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
इस्लामाबाद :- “भारत-पाकिस्तानमध्ये तणाव सुरू असताना निसर्गाही पाकिस्तानवर कोपला आहे. पाकिस्तानमध्ये शनिवारी (दि.९) रात्री उशिरा अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४ इतकी नोंदवली जात आहे.
एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले आहे की भूकंप रात्री उशिरा १:४४ वाजता झाला.

भारत- पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती सुरू असून भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्यूतर देत पाकिस्तानचा डाव हाणून पाडला आहे. यादरम्यान शनिवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा शहराजवळ भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.० इतकी असून भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर तेथील लोक घाबरून घराबाहेर पडले. यामध्ये कोणतीही जीवीतहानी अथवा वित्तहानी झाली नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..