पुसद शहरात नवल बाबा मित्र मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- शहरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त शहरातील नवल बाबा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील नेताजी सुभाष चंद्र बोस चौकात महाप्रसादाचे आयोजन अभिवादन रॅली त उपस्थित असणाऱ्या भीम अनुयायासाठी करण्यात आले होते सर्वप्रथम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर सो आरती फुफाटे परदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती मोर्चा भाजपा श्री विनोद जिल्हे वार जिल्हा अध्यक्ष किसान आघाडी भाजपा रूपाली जयस्वाल माजी नगरसेविका निखिल चित्तरवार माजी नगरसेवक दीपक परीहार शहर अध्यक्ष भाजपा विक्रांत जिलेवार अनिल चव्हाण निलेश पंच पेन्शनवार भगवान धुळे पांडुरंग उतळे बाळासाहेब खंदारे अक्षय बोंपलीवार वैभव उबाळे गणेश डोंगरिया विक्रम राजपूत गजानन हिंगमिरे अजय कोरी राज डागर मुकेश श्रीनाथ यादव हाटे दिलीप नकवाल दिलीप रायपुरकर रमेश सोमानी यांची विशेष उपस्थिती होती..
व या मान्यवराच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे दीप दुपाने पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन रॅलीत सहभाग घेतलेल्या सर्व भीम अनुयायाला महाप्रसादाचे वाटप नवल बाबा मित्र मंडळाचे अध्यक्ष नटवर उंटवाल यांचे नेतृत्वात जय उंटवाल यांचे प्रमुख उपस्थितीत त करण्यात आला आयोजित कार्यक्रमास महाप्रसादाचा असंख्य भीम अनुयायानी आस्वाद घेतला हे विशेष….

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..