कथाकार, कादंबरीकार ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे यांचं आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी त्यांची लेखन शैली मराठीवाचकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली.
त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांनी लिहिलेल्या ‘पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना पाचोळाकार बोराडे हे नामाभिधान मिळाले होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….