पुसद तालुका व शहरात असलेली संचारबंदी (लॉक डाऊन) ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात यावी तिन्ही आमदाराचे जिल्हाधिकार्यांना पत्र
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :
पुसद तालुक्यात तसेच शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुसद परिसरांमध्ये संक्रमित रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत संचार बंदी असतानाही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे परिणामी संक्रमण वाढीचा धोका जास्त आहे.

पुसद तालुक्यात व शहरात सध्या लॉकडाऊन (संचारबंदी) सुरू असून संचार बंदीची मुदत 28 जुलै 2020 पर्यंत आहे तरी ही संचार बंदीची मुदत 31 जुलै पर्यंत वाढवावी अशा आशयाचे पत्र आमदार ऍड.निलय नाईक आमदार डॉक्टर वजाहतमिर्झा आमदार इंद्रनील नाईक यांनी संयुक्तरीत्या जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिले आहे त्यामुळे पुसद शहर व तालुक्यात लाडावून 31 जुलैपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..