उमरखेड उपविभाग पहिल्याच दिवशी १०० टक्के संचारबंदी , विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चोप
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
यवतमाळ कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत आहे . यवतमाळसह पांढरकवडा ,नेर आणि पुसद येथे या चार शहरात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने उमरखेड उपविभागातील महागाव व उमरखेड तालुक्यात काल रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली . या संचारबंदी दरम्यान केवळ दवाखाने आणि औषधी दुकानांना सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

आज जिल्ह्यात लॉकडाउनचा पहिला दिवस असल्यानं अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता बाकी सर्व दुकाने 100 टक्के बंद ठेवण्यात आली होती. या लॉकडाऊनमुळे नेहमीच गजबजलेले रस्ते ओस पडलेले दिसून आले. पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या तरुणांना प्रसाद दिला, एकंदरीत लॉकडाउन आज दिवसभरात 100 टक्के यशस्वी झाला आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….