खरंच प्रजासत्ताक दिनी प्रास्ताविक पुसद जिल्हा जाहीर होणार का..? ; नवनिर्वाचित मंत्री महोदय यांनी मतदारानां दिलेला शब्द पाडणार का..? ; या कडे लागले जनतेचे लक्ष…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “पुसद विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार व राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे गेल्या मागील दहा वर्षा पासून पुसद विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांना आपल्या कडे आकर्षित करण्यासाठी पुसद जिल्हा निर्मिती चा प्रश्न येरणीवर ठेवतात परंतु विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्या नंतर मतदारांना दिलेल्या शब्दाचा विसर पडतो त्या मागील महत्वाचे म्हणजे त्यांचे विशिष्ट मित्र परिवारात ते मंग असतात परंतु त्यांना या वेळी राज्याचे सहा मंत्री पदाचे खाते मिळाल्याने त्या मुळे त्यांना पुसद जिल्ह्याची निर्मिती करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे त्या मुळे त्यांच्याकडून पुसद जिल्हा निर्मिती बाबत अपेक्षा वाढली आहे तसेच सध्या सोशल मीडियावर प्रस्ताविक जिल्हा निर्मितीचा संदेश फिरत आहे त्या मुळे पुसद विधानसभा मतदारसंघात जनतेत उत्सहाचे वातावरणाचे निर्माण झाले आहे त्या मुळे “खरंच प्रजासत्ताक दिनी प्रास्ताविक पुसद जिल्हा जाहीर होणार का..? ; नवनिर्वाचित मंत्री महोदय यांनी मतदारानां दिलेला शब्द पाडणार का..?” या कडे पुसद विधानसभा क्षेत्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….