अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार ; फडणवीस सरकारमध्ये शपथविधी झालेल्या ३९ मंत्र्यांची यादी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरच्या राजभवनात पार पडला. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या १६ डिसेंबरपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला.
१९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन ३९ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
मंत्रिमंडळात कोणकोणत्या नेत्यांना स्थान?
१. चंद्रशेखर बावनकुळे
२. राधाकृष्ण विखे-पाटील
३. हसन मुश्रीफ
४. चंद्रकांत पाटील
५. गिरीश महाजन
६. गुलाबराव पाटील
७. गणेश नाईक
८. दादा भुसे
९. संजय राठोड
१०. धनंजय मुंडे
११. मंगलप्रभात लोढा
१२. उदय सामंत
१३. जयकुमार रावल
१४. पंकजा मुंडे
१५. अतुल सावे
१६. अशोक उईके
१७. शंभूराज देसाई
१८. आशिष शेलार
१९. दत्तात्रय भरणे
२०. आदिती तटकरे
२१. शिवेंद्रसिंहराजे भोसले
२२. माणिकराव कोकाटे
२३. जयकुमार गोरे
२४. नरहरी झिरवळ
२५. संजय सावकारे
२६. संजय शिरसाट
२७. प्रताप सरनाईक
२८. भरत गोगावले
२९. मकरंद पाटील
३०. नितेश राणे
३१. आकाश फुंडकर
३२. बाबासाहेब पाटील
३३. प्रकाश आबिटकर
३४. माधुरी मिसाळ
३५. आशिष जैस्वाल
३६. पंकज भोयर
३७. मेघना बोर्डिकर
३८. इंद्रनील नाईक
३९. योगेश कदम
दरम्यान, महायुतीच्यामंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..