महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची यादी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता महाविकास आगाडीचा जागा वाटपचा फॉर्म्युला समोर आला आहे. अनेक बंडखोरांचे बंड शमवण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर मविआचं जागावाटप स्पष्ट झाले आहे. मविआतील तीन प्रमुख पक्ष 102-92-86 या फॉर्म्युल्यासह निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तिन्ही प्रमुख पक्ष एकूण 280 जागांवर, तर 8 जागा मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. यात काँग्रेस मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस सर्वाधिक 102 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 92 जागा लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष 86 जागांवर निवडणूक लढवत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची संपूर्ण यादी
इस्लामपूर – जयंत पाटील
काटोल – अनिल देशमुख
घनसावंगी – राजेश टोपे
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
मुंब्रा कळवा – जितेंद्र आव्हाड
कोरेगाव – शशिकांत शिंदे
वसमत – जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
इंदापूर – हर्षवर्धन पाटील
राहुरी – प्राजक्त तनपुरे
शिरूर – अशोकराव पवार
शिराळा – मानसिंगराव नाईक
विक्रमगड – सुनील भुसारा
कर्जत जामखेड – रोहित पवार
अहमदपूर – विनायकराव पाटील
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
उदगीर – सुधाकर भालेराव
भोकरदन – चंद्रकांत दानवे
तुमसर – चरण वाघमारे
किनवट – प्रदीप नाईक
जिंतूर – विजय भांबळे
केज – पृ्थ्वीराज साठे
बेलापूर – संदीप नाईक
वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
जामनेर – दिलीप खोडपे
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
मूर्तीजापूर – सम्राट डोंगरदिवे
नागपूर पूर्व – दुनेश्वर पेठे
तिरोडा – रविकांत भोपचे
अहेरी – भाग्यश्री अत्राम
बदनापूर – रुपकुमार बबलू चौधरी
मुरबाड – सुभाष पवार
घाटकोपर पूर्व – राखी जाधव
आंबेगाव – देवदत्त निकम
बारामती – युगेंद्र पवार
कोपरगाव – संदीप वरपे
शेवगाव – प्रताप ढाकणे
पारनेर – राणी लंके
आष्टी – मेहबुब शेख
करमाळा – नारायण पाटील
सोलापूर शहर उत्तर – महेश कोठे
चिपळूण – प्रशांत यादव
कागल – समरजीत घाटगे
तासगाव कवठेमहांकाळ – रोहित आर.आर. पाटील
एरंडोल – सतीश अण्णा पाटील
गंगापूर – सतीश चव्हाण
शहापूर – पांडुरंग बरोरा
परांडा- राहुल मोटे
बीड – संदीप क्षीरसागर
आर्वी – मयुरा काळे
बागलान – दीपिका चव्हाण
येवला – माणिकराव शिंदे
सिन्नर- उदय सांगळे
दिंडोरी -सुनीता चारोस्कर
नाशिक पूर्व- गणेश गीते
उल्हासनगर- ओमी कलानी
जुन्नर- सत्यशील शेरकर
पिंपरी सुलक्षणा- शीलवंत
खडकवासला -सचिन दोडके
पर्वती -अश्विनीताई कदम
अकोले- अमित भांगरे
अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर
माळशिरस- उत्तमराव जानकर
फलटण -दीपक चव्हाण
चंदगड – नंदिनीताई – भाबुळकर कुपेकर
इचलकरंजी- मदन कारंडे
करंजा – ज्ञायक पटणी
हिंगणघाट – अतुल वांदिले
हिंगणा – रमेश बंग
अणुशक्तीनगर – फहाद अहमद
चिंचवड – राहुल कलाटे
भोसरी – अजित गव्हाणे
माझलगाव – मोहन बाजीराव जगताप
परळी – राजेसाहेब देशमुख
मोहोळ – सिद्धी रमेश कदम
माण – प्रभाकर घार्गे
काटोल- सलील अनिल देशमुख
खानापूर- वैभव सदाशिव पाटील
वाई- अरुणादेवी पिसाळ
दौड- रमेश थोरात
पुसद- शरद मेंद
सिंदखेडा- संदीप बेडसे
अभिजीत पाटील – माढा
संगीता वाजे – मुलुंड
गिरीश कराळे – मोर्शी
अनिल सावंत – पंढरपूर
राजू खरे – मोहोळ
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची संपूर्ण यादी
अक्कलकुवा (ST) – ॲड के.सी. पाडवी
शहादा (अ.जा.)- राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
नंदुरबार (ST)- किरण दामोदर तडवी
नवापूर (ST) – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक
साक्री (ST)- प्रवीण बापू चौरे
धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
रावेर – ॲड. धनंजय शिरीष चौधरी
मलकापूर – राजेश पंडितराव एकाडे
चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
रिसोड – अमित सुभाषराव झनक
धामणगाव रेल्वे – प्रा. वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
अमरावती – डॉ सुनील देशमुख
तेओसा – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
अचलपूर – अनिरुद्ध बबलूभाऊ सुभानराव देशमुख
देवळी – रणजित प्रताप कांबळे
नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल विनोदराव गुडधे
नागपूर मध्य – बंटी बाबा शेळके
नागपूर पश्चिम – विकास पी ठाकरे
नागपूर उत्तर (SC)- डॉ नितीन काशिनाथ राऊत
साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पाटोळे
गोंदिया – गोपालदास शंकरलाल अग्रवाल
राजुरा – सुभाष रामचंद्रराव ढोले
ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
चिमूर – सतीश मनोहरराव वारजूकर
हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
भोकर – तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
नलगे- मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
फुलंब्री – विलास केशवराव औताडे
मीरा भाईंदर – सय्यद मुझफ्फर हुसेन
मालाड पश्चिम – अस्लम आर शेख
चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
धारावी (SC)- डॉ ज्योती एकनाथ गायकवाड
मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल
पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
भोर – संग्राम अनंतराव थोपटे
कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर
संगमनेर – विजय बाळासाहेब थोरात
शिर्डी – प्रभावती जे घोगरे
लातूर ग्रामीण – धीरज विलासराव देशमुख
लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
अक्कलकोट – सिद्धाराम सतलिंगप्पा म्हेत्रे
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर दक्षिण – रुतुराज संजय पाटील
करवीर – राहुल पांडुरंग पाटील
हातकणंगले (SC)- राजू जयंतराव आवळे
पलूस-कडेगाव – डॉ विश्वजीत पतंगराव कदम
जत – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत
भुसावळ-अनुसूचित जाती – डॉ. राजेश तुकाराम मानवटकर
जळगाव (जामोद) – डॉ. स्वाती संदिप वाकेकर
अकोट – महेश गंगणे
वर्धा – शेखर प्रमोदबाबू शेंडे
सावनेर – अनुजा सुनील केदार
नागपूर दक्षिण – गिरीश कृष्णराव पांडव
कामठी – सुरेश यादवराव भोयर
भंडारा (SC)- पूजा गणेश ठवकर
अर्जुनी-मोरगाव (SC)- दलीप वामन बनसोड
आमगाव (ST)- राजकुमार लोटूजी पुरम
राळेगाव – प्रा.वसंत चिंदुजी पुरके
यवतमाळ – अनिल बाळासाहेब शंकरराव मांगुळकर
आर्मी-एसटी – जितेंद्र शिवाजीराव मोघे
उमरखेड-अनुसूचित जाती – साहेबराव दत्तराव कांबळे
जालना – कालियास किसनराव गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व – लहू एच. शेवाळे (मधुकर कृष्णराव देशमुख बदली)
वसई – विजय गोविंद पाटील
कांदिवली पूर्व – कालू बधेलिया
चारकोप – यशवंत जयप्रकाश सिंह
सायन कोळीवाडा – गणेशकुमार यादव
श्रीरामपूर-अनुसूचित जाती – हेमंत ओगले
निलंगा – अभयकुमार सतीशराव साळुंखे
शिरोळ – गणपतराव आप्पासाहेब पाटील
खामगाव – राणा दलीपकुमार सनदा
मेळघाट-एसटी – डॉ. हेमंत नंदा चिमोटे
गडचिरोली-ST – मनोहर तुळशीराम पोरेटी
दिग्रस – माणिकराव ठाकरे
नांदेड दक्षिण – मोहनराव मारोतराव अंबाडे
देगलूर-अनुसूचित जाती – निवृत्तीराव कोंडीबा कांबळे
मुखेड – हणमंतराव वेंजकतराव पाटील बेटमोगरेकर
मालेगाव सेंट्रल – एजाज बेग अजिज बेग
चांदवड – शिरीषकुमार वसंतराव कोतवाल
इगतपुरी-ST – लकीभाऊ भिका जाधव
भिवंडी पश्चिम – दयानंद मोतीराम चोरघे
अंधेरी पश्चिम – अशोक जाधव (सचिन सावंत बदली)
वांद्रे पश्चिम – आसिफ झकेरिया
तुळजापूर – कुलदीप धीरज आप्पासाहेब कदम पाटील
कोल्हापूर उत्तर – मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती (राजेश भरत लाटकर यांची बदली)
सांगली – पृथ्वीराज गुलाबराव पाटील
अमळनेर – डॉ. अनिल नथ्थू शिंदे
उमरेड-अनुसूचित जाती – संजय नारायणराव मेश्राम
आरमोरी-ST – रामदास मसराम
चंद्रपूर-अनुसूचित जाती – प्रवीण नानाजी पाडवेकर
बल्लारपूर – संतोषसिंग चंदनसिंग रावत
वरोरा – प्रवीण सुरेश काकडे
नांदेड उत्तर – अब्दुल सत्तार अब्दुल गफूर
नालासोपारा – संदीप पांडे
शिवाजीनगर – दत्तात्रय बहिरट
पुणे कॅन्टोन्मेंट एससी – रमेश आनंदराव भागवे
सोलापूर दक्षिण – दिलीप ब्रह्मदेव माने
पंढरपूर – भगीरथ भालके
अकोला पश्चिम – साजिद खान मन्नान खान
कुलाबा – हीरा देवासी
सोलापूर शहर मध्य – चेतन नरोटे
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारांची यादी
चाळीसगाव – उन्मेश पाटील
पाचोरा – वैशाली सुर्यवंशी
मेहकर (अजा) – सिद्धार्थ खरात
बाळापूर – नितीन देशमुख
अकोला पूर्व – गोपाल दातकर
वाशिम (अजा) – डॉ. सिद्धार्थ देवळे
बडनेरा – सुनील खराटे
रामटेक – विशाल बरबटे
वणी – संजय देरकर
लोहा – एकनाथ पवार
कळमनुरी – डॉ. संतोष टारफे
परभणी – डॉ. राहुल पाटील
गंगाखेड – विशाल कदम
सिल्लोड – सुरेश बनकर
कन्नड – उदयसिंह राजपुत
संभाजीनगर मध्य – बाळासाहेब थोरात
संभाजीनगर प. (अजा) – राजु शिंदे
वैजापूर – दिनेश परदेशी
नांदगांव – गणेश धात्रक
मालेगांव बाह्य – अद्वय हिरे
निफाड – अनिल कदम
नाशिक मध्य – वसंत गीते
नाशिक पश्चिम – सुधाकर बडगुजर
पालघर (अज) – जयेंद्र दुबळा
बोईसर (अज) – डॉ. विश्वास वळवी
भिवंडी ग्रामीण (अज) – महादेव घाटळ
अंबरनाथ – (अजा) – राजेश वानखेडे
डोंबिवली – दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर
ओवळा – माजिवडा – नरेश मणेरा
कोपरी पाचपाखाडी – केदार दिघे
ठाणे – राजन विचारे
ऐरोली – एम.के. मढवी
मागाठाणे – उदेश पाटेकर
विक्रोळी – सुनील राऊत
भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नर
दिंडोशी – सुनील प्रभू
गोरेगांव – समीर देसाई
अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
चेंबूर – प्रकाश फातर्पेकर
कुर्ला (अजा) – प्रविणा मोरजकर
कलीना – संजय पोतनीस
वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
माहिम – महेश सावंत
वरळी – आदित्य ठाकरे
कर्जत – नितीन सावंत
उरण – मनोहर भोईर
महाड – स्नेहल जगताप
नेवासा – शंकरराव गडाख
गेवराई – बदामराव पंडीत
धाराशिव – कैलास पाटील
परांडा – राहुल ज्ञानेश्वर पाटील
बार्शी – दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण – अमर रतिकांत पाटील
सांगोले – दीपक आबा साळुंखे
पाटण – हर्षद कदम
दापोली – संजय कदम
गुहागर – भास्कर जाधव
रत्नागिरी – सुरेंद्रनाथ (बाळ) माने
राजापूर – राजन साळवी
कुडाळ – वैभव नाईक
सावंतवाडी – राजन तेली
राधानगरी – के.पी. पाटील
शाहुवाडी – सत्यजीत आबा पाटील
धुळे शहर- अनिल गोटे
चोपडा- (अज) प्रभाकर सोनवणे
जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
बुलढाणा- जयश्री शेळके
दिग्रस – पवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोली- रूपाली राजेश पाटील
परतूर- आसाराम बोराडे
देवळाली (अजा) योगेश घोलप
कल्याण पश्चिम- सचिन बासरे
कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
वडाळा श्रद्धा श्रीधर जाधव
शिवडी- अजय चौधरी
भायखळा- मनोज जामसुतकर
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
कणकवली- संदेश भास्कर पारकर
वर्सोवा – हरुन खान
घाटकोपर पश्चिम – संजय भालेराव
विलेपार्ले – संदिप नाईक
दहिसर – विनोद घोसाळकर
सातारा जावळी – अमित कदम
दर्यापूर- गजानन लवटे
मलबारहील – भैरूलाल चौधरी
कोथरूड – चंद्रकांत मोकाटे
बोरिवली – संजय भोसले
खेड आळंदी- बाबाजी काळे
मिरज- तानाजी सातपुते
पैठण- दत्ता गोरडे
औसा- दिनकर माने
पेण – प्रसाद भोईर
अलिबाग- सुरेंद्र म्हात्रे
पनवेल- लीना गरड