राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना भोजन व वृक्षारोपण उपक्रम
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
महाराष्ट्राचे जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला व बालविकास राज्यमंत्री प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त महागाव तालुक्यात वृक्षरोपण व गरजूंना भोजन वितरित करण्यात आले. शहरातील विविध भागात वृक्ष लागवड करून बच्चू कडू यांचा वाढदिवस तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टंसिंग पाळून साजरा केला आहे.

यावेळी प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल आवटे ,तालुकाप्रमुख पवन धरणकर, उपतालुका प्रमुख सागर डोंगरे ,महागाव शहर प्रमुख राणू कुरेशी ,तालुका सचिव राहुल वानखेडे, तालुका संघटक रियाज पारेख ,ऋषी मोहटे,वैभव मस्के,अनिल पांडे, निरंकार पंजेवाड,शेखर माहुरे,शुभम राठोड,कार्तिक बावणे,इमरान बागवान,अर्जुन भागवतकर,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….