पोहरदेवीकडे जाणारे सात वाहतूक मार्ग बंद ; 4जुलै ते 7 जुलै तारखेपर्यंत राहणार मार्ग बंद
सुशील भगत
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मानोरा( वाशिम ):
कोरोना प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी येथे गुरुपौर्णिमा निमित्त होणाऱ्या यात्रेत गर्दी होऊ नये म्हणून पोहरादेवी येथे येणारे 7 वाहतूक मार्ग बंद केले आहे यामध्ये पोहरादेवी उमरी बु कडे जाणारे सात वाहतूक मार्ग 4 जुलै पासून हे मार्ग वाहतुकीसाठी बँड ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहे दरवर्षी पोहरादेवी येथे धर्मगुरू रामराव महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गुरुपौर्णिमा निमित्त भाविक येत असतात सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लोकांची गर्दी होऊ नये म्हणून खबरदारी चा उपाय म्हणून 4 जुलै ते 7 जुलै पासून पोहरादेवी कडे जाणारे धानोरा ता मंगरुळपिर ते शेंदूरजना ते फुलउमरी ते पोहरादेवी,पोहरादेवी ते सिंगद मार्ग ,पोहरादेवी ते सावळी पांदण रस्ता मार्ग ,पोहरादेवी ते पंचाळा फटा मानोरा मार्ग ,भक्तीधाम ते पोहरादेवी जवळ उमरी रोड मार्ग पोहरादेवी
हे मार्ग 7 जुलै पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहे

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….