पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला आर्थिक मदत
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस
पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता सध्या सुरू असलेल्या महामारी मुळे सर्व जनता हैराण होऊन गेली असून त्यांना मदतीची अत्यंत गरज असल्याने माजी शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार वानखेडे व त्यांच्या पत्नी संध्या वानखेडे यांनी नायब तहसीलदार संजय राठोड यांच्याकडे कोरोना ग्रस्तांसाठी पाच हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला .यावेळी माजी शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार वानखेडे संध्या वानखेडे उत्तम ठवकर हनुमान रामावत उपस्थित होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….