रस्ता दुभाजक प्रवेशद्वार ला शहीद अब्दुल हमीद यांचे नाव द्या….
मौलाना आझाद विचार मंच ची मागणी …
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रहेमान चव्हाण
पुसद :-
दिनांक 1 जुलाई रोजी शहीद अब्दुल हमीद यांची जयंती होती शहरा मध्ये पुसद न.प. प्रशासनाच्या वतीने डॉ . बाबा साहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौक पर्यंत रस्तादुभाजकाचे बांधकाम नगर परिषद पुसद ने हाती घेतले असुन सदर बांधकाम हे पुर्ण होत आहे या बांधकामा मध्ये पुसद न.प. प्रशासनाच्या वतीने मध्यभागी एक प्रवेशव्दार उभारण्यात येत आहे . या बांधकामातील या प्रवेश व्दाराला ‘ शहीद अब्दुल हमीद ‘ यांचे नाव देण्यात यावे . कारण अब्दुल हमीद हे शहीद होण्या आगोदर आपले जीव मुठीत घेवून गनमाऊंटेंन्ट जिपने या वेळी विजयी समजल्या जाणाऱ्या पाकिस्तान पॅटन टॅकला नष्ट करण्याची कामगीरी यांनी केली आहे . व ते शहीद झाल्या नंतर त्यांच्या पत्नीला महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते परमविर चक्र देवून सन्मानित करण्यात आले आहे त्यांचे देशा बद्दल असलेल्या प्रेमाचे महत्व लक्षात घेवून पुसद न.प. तर्फे उभारण्यात येणाऱ्या रस्ता दुभागच्या मध्यभागी उभारण्यात येणाऱ्या प्रवेश व्दाराला शहीद अब्दुल हमीद यांचे नांव देण्यात यावे . ही खऱ्या अर्थाने शहीद अब्दुल हमीद यांना श्रद्धाजली ठरेल . या करिता पुसद नगर परिषदेच्या सभागृहा मध्ये ठराव ही पारीत करण्यात यावे

शहीद अब्दुल हमीद यांच्या जयंती निमित्त मौलाना आझाद विचार मंच , पुसद च्या वतीने अशी मांगनी करण्यात आली
या वेळी अब्दुल रहेमान चव्हाण तालुकाध्यक्ष , युवा नेते फिरोज खान तालुका सचिव , मो. जिब्रान , अकिब रिजवी , नवाज अली व अन्य नागरिक उपस्थित होते…

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….