यवतमाळ ब्रेकिंग न्यूज : दारव्हा येथील सात जणांचे रिपोर्ट पॉजिटिव्ह आले आहे. हे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
जिल्ह्यातील दारव्हा येथील सात जणांचे रिपोर्ट पॉजिटिव्ह आले आहे. हे रिपोर्ट आताच वैद्यकिय महाविद्यालयाला प्राप्त झाले. त्यामुळे जिल्ह्यात एक्टिव पॉजिटिव्हची संख्या ६३ वर गेली आहे. सर्व एक्टिव पॉजिटिव्ह वैद्यकिय महाविद्यालय व तालुक्यातील इतर कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर येथे भरती आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाला आज ९२ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ७ पॉजिटिव्ह आणि ८५ नेगेटीव आहे. ७२ रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉजिटिव्ह रुग्ण २३२ झाले असून, यापैकी ६३ एक्टिव पॉजिटिव्ह, १६१ लोकांना बरे झाल्यामुळे सुट्टी तर ८ लोकांच्या मृत्यु ची जिल्ह्यात नोंद आहे.
नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे, प्रशासनाने दिलेल्या सूचना काटेकोरपने अमलात आणाव्यात. स्वतःची आणि परिवारातील लोकांची काळजी घ्यावी. नियामितपने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग च्या नियमाचे पालन करावे, सैनिटाइजर चा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….