देशात लॉकडाउन आता 30 जून पर्यंत!

लॉकडाउन 5.0 ची मोठी घोषणा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता.त्यातच आता लॉकडाऊन आणखी वाढवण्यात आला आहे.कटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील धार्मिक स्थळं,हॉटेल 8 जूननंतर सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
संचारबंदी आता रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत राहणार आहे.8 जून पासून काही सेवा सुरू करण्यात येतील तर शाळा महाविद्यालयांचा निर्णय राज्य सरकार घेनार आहे.लॉकडाऊन 5.0 मध्ये लग्नात 50 लोकांना तर अंतिम विधी करिता 20 लोकांची परवानगी देन्यात येनार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..