यवतमाळ : आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह ; तर एकाला डिस्चार्ज
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
गत काही दिवसापासून संस्थात्मक विलगिकरण कक्षात भरती असलेल्या दोन जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोन्ही रुग्ण यवतमाळ शहरातील इंदिरा नगर येथील असून ते इंदिरा नगरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील आहेत.त्यांना आता आयशोलेशन वार्ड मध्ये भरती करण्यात आले आहे.

तसेच एक जण १४ दिवसाच्या उपचारानंतर पूर्ण बरा झाल्यामुळे आता त्याला सुट्टी देण्यात आली आहे त्यामुळे सद्यस्थितीत ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण १६ आहेत आतापर्यंत जिल्ह्यात ११२ पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून यापैकी ९६ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….