पुसद येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन मानवंदना रॅली काढून गायनाच्या माध्यमातून संपन्न….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- शहर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भिम टायगर सेना पुसद तालुका व शहर यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन संपन्न करण्यात आला एक जानेवारी रोजी प्रथम सत्र मध्ये ठीक ११ ते ५ वाजेपर्यंत शूरवीरांना भव्य रॅली काढून मानवंदना देण्यात आली सायंकाळी सहा वाजता शूरविराना मान वंदना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक दादासाहेब शेळके संस्थापक अध्यक्ष भिम टायगर सेना यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. राजेश वाढवे प्रमुख अतिथी प्राचार्य वासनिक विनोद दादा फुलमाळी विदर्भ अध्यक्ष विनोद शिंदे अध्यक्ष कामगार सेना शितल कुमार वानखेडे सुधीर भाऊ देशमुख संभाजी ब्रिगेड , बाबाराव उबाळे देवेंद्र खडसे धम्मक्रांती प्रज्ञा पर्वा चे पदाधिकारी प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

तसेच कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. सुनील खाडे महेश हंबर्डे प्रामुख्याने उपस्थित होते द्वितीय सत्रांमध्ये भीम शाहीर युवा गायक स्वप्नील मेश्राम आणि संच नागपूर यांचा भीम गीत गायनाचा कार्यक्रम बहारदार कार्यक्रमाने जय भीम जय भीम या गाण्याने संपूर्ण जनता मंत्रमुग्ध झाली कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष आयोजक किशोरदादा कांबळे तालुका अध्यक्ष प्रभाकर खंदारे विष्णू सरकटे दीपक गायकवाड जनार्दन झोडगे अण्णा दोडके नारायण दोडके मधुकर ठोके बबन पाईकराव सुशील काटे दत्ता कांबळे राजू पठाडे सिद्धार्थ खडसे विनोद राठोड गजानन कांबळे प्रकाश ढोले राजकुमार पठाडे संजय खडसे निलेश रणवीर कपिल इंगोले गणेश राऊत अविनाश कांबळे संजय शेळके राहुल लोंढे महिला आघाडी प्रमुख गीता कांबळे आम्रपाली कवठे सीमा असोले व समस्त भिम टायगर सेना पुसद तालुका व शहर यांनी अथांग परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जनार्दन गजभिये यांनी केले तर आभार प्रदर्शन परमेश्वर खंदारे यांनी केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..