अबब..चाळिस वर्षा नंतर सवना ग्रामिण रुगणालयाच्या नावाने झाला सातबारा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख ९६३७८८६७७७
महागाव :
तालुक्यातील सवना येथे मोठे ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती सुमारे चाळीस वर्षा पुर्वी झाली. परंतु रुग्णालयाची जमीन ही आत्ता पर्यंत ग्राम सुधारक मंडळाच्या नावाने होती. ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्ती व सुधारणा करिता बरेच वेळा लाखोंचा आलेला निधी हा जमीन नाव नसल्यामुळे परत गेला होता.नंतर शिवसेने यांनी हा विषय उचलुन धरला. आणि पाठपुरावा केला. मागील महिन्यात खा. हेमंत पाटील यांनी या रूग्नालयाला भेट दिली त्यावेळी गावकऱ्यांनी हा विषय त्याचे समोर मांडला. खा. हेमंत पाटील यांनी प्रशासनाला याची ताबडतोब दखल घेण्याचे आदेश दिल्याने हे काम तात्काळ मार्गी लागले.
आज सवना येथिल तलाठी कळसकर साहेब यांच्या हाताने सात बारा सवना ग्रामीण रुग्णालय वैदकिय अधिक्षक डाॅ.कदम साहेब यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी एस. बोईंनवाड,ओम देशमुख, ग्रामिन रुग्णालयाचे कर्मचारी हे उपस्थित होते. शिवसेना खा.हेमंत पाटिल यांनी लक्षदेवुन हे प्रकरण सोडविल्याने जनतेने त्यांचे आभार मानले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….