गुणवंतराव देशमुख विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची वेटलिफ्टिंग स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- महाराष्ट्र क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग व पावर लिफ्टिंग च्या स्पर्धा जवाहरलाल नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाल्या .यामध्ये गुणवंतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कवडीपूर पुसद येथील खालील खेळाडूंची व पावर लिफ्टिंग या स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड झाली आहे . 17 वर्ष मुली कु.पूजा संजय ठेपेकर . -प्रथम कु. दिव्यांनी दिगंबर कल्याणकर -प्रथम 19 वर्ष मुली कु. साक्षी बंडू बुरकुले – प्रथम 17 वर्ष मुल आयुष किरण आढावे – प्रथम सुरज गौतम इंगोले – प्रथम योगेश वासुदेव धाड . – प्रथम फैजान खान सलीम खान – प्रथम समिर सिताराम बहादुरे प्रथम सर्व खेळाडूंची निवड विभागीय स्तरावर झाली आहे खेळाडूंनी आपल्या यशाची श्रेय आई-वडील तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे वेटलिफ्टर रोशन देशमुख क्रीडा शिक्षक सुनील देशमुख अविनाश क -हाळे यांना देतात वरील सर्व खेळाडूचे अभिनंदन व कौतुक गुणवंतराव देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजयसिंह देशमुख सचिव प्रा .विजयराव देशमुख कोषाध्यक्ष अँड आशिषभाऊ देशमुख सदस्य राजाभाऊ देशमुख गंगाराम गवळी हर्षल देशमुख विशाल देशमुख तसेच शाळेचे मुख्याध्यापक अजय खैरे पर्यवेक्षक अशोक पोले त्याचबरोबर सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले होणाऱ्या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या