रवी राणा यांच्या अमरावतीच्या घरावर दगडफेक ; राणांनी गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांवर लावला गंभीर आरोप…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आमदार रवी राणा यांच्या अमरावती येथील घरावर दगडफेक झाली आहे. ही दगडफेक मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशांनी झाली आहे.
असा आरोप आमदार रवी राणा यांनी सोशल माध्यमावर केलेल्या लाईव्हमध्ये केला आहे.
मुंबई – आमदार रवी राणा यांच्या अमरावती येथील घरावर दगडफेक झाली आहे. ही दगडफेक मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशांनी झाली आहे. असा आरोप आमदार रवी राणा यांनी सोशल माध्यमावर केलेल्या लाईव्हमध्ये केला आहे.
अमरावती येथील आमदार रवी राणा यांच्या शंकरनगर स्थित निवासस्थानासमोर शिवसैनिक एकत्रित आले असून, राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. दरम्यान काही शिवसैनिकांनी राणा यांच्या घरावर दगडफेक केल्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…