यवतमाळला 960 तर नेरमध्ये 1091 रूग्णांची आरोग्य शिबीरात तपासणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 21 एप्रिल, :- जिल्ह्यात 18 ते 22 एप्रिल दरम्यान सुरू असलेल्या तालुका आरोग्य मेळाव्या अंतर्गत आज यवतमाळ व नेर येथे तालुका आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ येथे आमदार मदन येरावार यांनी तर नेर येथे आमदार संजय राठोड यांनी तालुका आरोग्य शिबीराचे उद्घाटन केले.
याप्रसंगी यवतमाळ येथील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. राठोड, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, तहसीलदार कुणाल झाल्टे, गटविकास अधिकारी डी. एस. टाकरस, सीडीपीओ ओमप्रकाश नगराळे, जिल्हा आरोग्य अधिकारी पी. एस. चव्हाण, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. मनोज तगल्पल्लेवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रीती दुधे प्रामुख्याने उपस्थित होते.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..