फडणीसांच्या टीकेचा आनंद घेतोय :- शरद पवारांचा टोला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जळगाव :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जातीयवादी का म्हटले याबाबत माहीत नाही.
मात्र, सध्या त्यांच्या टीकेचा आनंद घेत असल्याची मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावात केली.
जेम्स लेन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. मात्र, हेच जेम्स लेन हे चांगले शिवअभ्यासक असल्याचे कौतुक बाबासाहेब पुरंदरे यांनी केले होते. त्यासोबतच शिवजयंती केव्हा साजरी करावी यावरूनदेखील बाबासाहेब पुरंदरे यांनी पत्रव्यवहार करीत नंतर माफी मागितली होती. त्यामुळे या विषयावर आणखी वाद वाढू नये, अशी आपली इच्छा आहे, असे पवार म्हणाले.
सध्या सामाजिक ऐक्य धोक्यात येत असल्याचे दिसत आहे. जे लोक प्रत्यक्ष सत्तेत नाहीत किंवा त्यांना कोणतेही अधिकार नाहीत, अशी काही मंडळी अन्य लोकांच्या मूलभूत अधिकारावर गडांतर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
– शरद पवार

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..