सदावर्ते आणखी अडचणीत ; पत्नी विरोधात गुन्हा दाखल ; पोलिसांची युद्ध पातळीवर शोध सुरु…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून जयश्री पाटील यांचा शोध सुरू आहे.
सदावर्ते यांच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी पोलिस संरक्षण सोडलं होतं.
दरम्यान, जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांनी त्यांच्या शोध सुरु केला आहे. मुंबई पोलिसांचे संरक्षण त्यांनी का सोडलं असा सवाल उपस्थिच केला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्व सदावर्ते यांना अटक केल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी हे संरक्षण सोडलं आहे. ९ तारखेला सदावर्चर्ते यांना न्यायलयात हजर केलेल्या दिवसांपासून त्यांनी संरक्षण सोडलं होतं. वकील प्रदीप घरात यांनी न्यायलयात जयश्री पाटील यांचे नाव घेतल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नसुन त्यांचा मोबाईलही बंद आहे. पोलिसांनी युद्ध पातळीवर त्यांचा शोध सुरु केला आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..